Showing posts with label VIDEO. Show all posts
Showing posts with label VIDEO. Show all posts

Tuesday, July 24, 2018

Management Of Training...batch2 ..Memories

प्रशिक्षणाचे व्यवस्थापन हे प्रशिक्षण शालेय शिक्षण विभागातील अधिकारी वर्गासाठी आयोजित करण्यात आलेले होते. दिनांक 13 ते 17 जुलै 2015 या कालावधीत हे प्रशिक्षण रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी , भायंदर, मुंबई या रम्य अशा प्रशिक्षण स्थळी घेण्यात आले. या प्रशिक्षणात प्रशिक्षण व दैंंनदिन जीवनामधील व्यवस्थापन कसे करावे याविषयी  चर्चासत्रे, सादरीकरण इत्यादी घेण्यात आले. प्रशिक्षणार्थी प्रतिक्रीया व कार्यामधून हे प्रशिक्षण अत्यंत यशस्वी झाल्याचे दिसून आले.
या प्रशिक्षणातील दिवस 2 रा...... काही क्षण.......