*स्वच्छ भारत पंधरवडा* *(2.9.2018 ते 4.9.2018)*
*स्वच्छतेचे महत्व व जाणिव जागृती*
1)
शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ यांची बैठक आयोजित
करावी. या बैठकीमधून स्वच्छतेचे महत्व स्पष्ट करावे.शाळा व घरात स्वच्छता
ठेवण्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना प्रोत्साहन द्यावे.
2)
शाळामधील स्वच्छतेच्या उपलब्ध सुविधांची पाहणी व तपासणी करावी. यामध्ये
*स्वच्छतागृहे, हॅड वाॅश स्टेशन, पिण्याचे पाणी* या सुविधा पाहाव्यात. या
सुविधा नादुरुस्त असल्यास त्यांच्या दुरुस्तीचे नियोजन व प्रस्ताव तयार
करावा.
3) शाळेतील सर्व स्वच्छतागृहे, स्वयंपाक खोली, वर्गखोल्या,पंखे,खिडक्या व शाळा परीसर स्वच्छ करावा.
वरील कार्यक्रमाचे फोटो काढावे, शक्य असेल तर व्हिडीओ तयार करावेत.हे फोटो व व्हिडीओ asiflshaikh1111@gmail.com या मेलवर पाठवावे.निवडक फोटो व व्हिडीओ केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या गुगल ड्राईव्हवर शेअर केले जातील.
असिफ शेख
नोडल ऑफीसर
स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय.
No comments:
Post a Comment