शाळासिद्धी हा शाळा मूल्यांकनाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे शाळासिद्धी वेबपोर्टल , शाळा स्वयंमूल्यमापन , शाळा बाह्य मूल्यमापन व शालेय विकास आराखडा असे विविध टप्पे आहे. शाळासिद्धी कार्यक्रमाचे उद्दिष्ट शालेय गुणवत्ता विकास आहे. करिता मुख्याध्यापकांना आपली शाळा नेमकेपणाने कोठे आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. अनेक मुख्याध्यापक व निर्धारक व राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय अधिकारी वर्गाकडून शाळेच्या ग्रेड संबंधी विचारणा होत आहे. मुख्याध्यापकांना आपल्या शाळेची माहिती वेबपोर्टलवर भरण्याआधी व शालेय विकास नियोजन करतांना श्रेणी समजावी यासाठी मुख्याध्यापकांसाठी व निर्धारकांसाठी एक छोटेसे वेब पेज बनविले आहे. सदर वेब पेजवर भेट देऊन आपण आपल्या शाळेची ग्रेड जाणून घेऊ शकता. कृपया खालील वेबपेजला भेट द्या..
www.swachhamaharashtra.com/shalasiddhi5.html
www.swachhamaharashtra.com/shalasiddhi5.html
No comments:
Post a Comment