शाळासिद्धी कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचा देशात मोठ्या राज्यात प्रथम क्रमांक आला.याबद्दल डॉ प्रणती पांडा , शाळासिद्धी , निपा नवी दिल्ली यांनी सन्मानपत्र देऊन सन्मान केला. याप्रसंगी मिपाचे चौधरी सर सोबत होते. सर्व सन्माननीय अधिकारी वर्ग यांची प्रेरणा व मार्गदर्शन, सर्व निर्धाराकांचे महत्वपूर्ण योगदान, राज्यातील सर्व मुख्याध्यापकांचे सहकार्य यामुळेच महाराष्ट्र राज्याने प्रथम क्रमांक मिळविला आहे..
Sunday, February 17, 2019
शाळासिद्धी कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचा देशात मोठ्या राज्यात प्रथम क्रमांक.
शाळासिद्धी कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचा देशात मोठ्या राज्यात प्रथम क्रमांक आला.याबद्दल डॉ प्रणती पांडा , शाळासिद्धी , निपा नवी दिल्ली यांनी सन्मानपत्र देऊन सन्मान केला. याप्रसंगी मिपाचे चौधरी सर सोबत होते. सर्व सन्माननीय अधिकारी वर्ग यांची प्रेरणा व मार्गदर्शन, सर्व निर्धाराकांचे महत्वपूर्ण योगदान, राज्यातील सर्व मुख्याध्यापकांचे सहकार्य यामुळेच महाराष्ट्र राज्याने प्रथम क्रमांक मिळविला आहे..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment